Photo Credit; instagram

'या' तारखेला जन्मलेल्या मुली मलायका अरोरा सारख्याच...

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार 2, 11, 20 आणि 29 रोजी जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो.

Photo Credit; instagram

मूलांक 2 चा शासक ग्रह चंद्र आहे. 2 मूलांकाच्या मुली खूप भावूक असतात.

Photo Credit; instagram

मूलांक 2 च्या मुली जशा भावूक असतात तशाच त्या खूप सुंदरही असतात.

Photo Credit; instagram

असे म्हटले जाते की, मूलांक 2 च्या मुली मलायकासारख्या असतात. त्या एवढ्या सुंदर असतात की, त्यांचे वयही अनेकदा ओळखू येत नाही.

Photo Credit; instagram

या मुली जन्माने पैशाच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात.

Photo Credit; instagram

एखाद्यासाठी काम करण्याऐवजी ते व्यवसाय किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात हात आजमावतात.

Photo Credit; instagram

ही माहिती सामान्य गृहीतकांवर आधारित आहे. मुंबई Tak याची पुष्टी करत नाही.

पुढील वेब स्टोरी

'तुला पाहते रे' फेम गायत्री दातारच्या टोन्ड फिगरचं रहस्य काय?

इथे क्लिक करा