Photo Credit; instagram

'या' मुलींच्या सौंदर्याचं असतं 'हे' गुपित तुम्हालाही नसेल माहीत...

Photo Credit; instagram

अंकशास्त्रात, लोकांचे व्यक्तिमत्त्व मूलांकाद्वारे शोधले जाऊ शकते.

Photo Credit; instagram

1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो.

Photo Credit; instagram

मूलांक 1 चा शासक ग्रह सूर्य आहे. जो जीवन शक्तीचे प्रतीक मानला जातो.

Photo Credit; instagram

या मूलांकाच्या मुली अतिशय सुंदर, आकर्षक आणि प्रामाणिक मानल्या जातात.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार त्या खूप महत्त्वाकांक्षी असतात आणि आपल्या निर्णयावर ठाम राहतात.

Photo Credit; instagram

1994 मध्ये मिस वर्ल्डचा ताज जिंकणारी प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचा वाढदिवस 1 नोव्हेंबर आहे. यानुसार तिचा मूलांक क्रमांकही 1 आहे.

Photo Credit; instagram

कोणत्याही गॉडफादरशिवाय तिने स्वत:च्या बळावर चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला आहे.

Photo Credit; instagram

या गोष्टी संख्याशास्त्रानुसार असल्या तरी मुंबई Tak याबाबत कोणताही दावा करत नाही.

पुढील वेब स्टोरी

Astrology : बेडवर कराल 'ही' 3 कामं, तर…

इथे क्लिक करा