Photo Credit; instagram
Neha Pendse च्या कामूक अदेवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा!
Photo Credit; instagram
अभिनेत्री नेहा पेंडसे अनेकदा तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लुक्सने नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते.
Photo Credit; instagram
'भाबीजी घर पर हैं' या लोकप्रिय कॉमेडी शोमध्ये गोरी मॅमची भूमिका साकारुन नेहाने प्रचंड लोकप्रियता मिळवली. शो सोडल्यानंतरही ती चर्चेत असते.
Photo Credit; instagram
नेहा पेंडसे तिच्या हॉट लूकचे फोटो नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते.
Photo Credit; instagram
नुकतेच तिने तिचे हॉट फोटो शेअर केले आहेत. ज्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
Photo Credit; instagram
नेहाने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तिने नारंगी रंगाचा वनपीस घातला आहे. ज्यामध्ये ती तिची फिगर फ्लॉन्ट करतेय.
Photo Credit; instagram
हाय हिल्स, पोनी टेल आणि लाइट मेकअपमध्ये ती खूपच सुंदर दिसतेय.
Photo Credit; instagram
दुसऱ्या एका फोटोमध्ये तिने ब्लॅक लॉन्ग डायमंड वर्क असलेला वनपीस कॅरी केला आहे.
Photo Credit; instagram
नेहाचा गाऊन खूपच सुंदर आहे. यामध्ये तिने मेकअपसह हेअर स्टाइलमध्ये बन बांधला आहे.
Photo Credit; instagram
तिने या लुक्समध्ये वेगवेगळ्या पोजही दिल्या आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पर्समध्ये 'या' गोष्टी ठेवाल तर कधीच जाणवणार नाही पैशांची कमतरता!
इथे क्लिक करा
Related Stories
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!