Photo Credit; Pexels

Arrow

लग्नानंतर अवघ्या 10 मिनिटातच नवरदेवाचा मृत्यू! 

Photo Credit; Pexels

Arrow

अमेरिकेतील लोवामध्ये जॉनी माय डेव्हिस नावाची नवरी ही लग्नानंतर 10 मिनिटातच विधवा झाली.

Photo Credit; Pexels

Arrow

तिचा पती टोराज डेव्हिस याचा अचानक ब्लड क्लॉटिंगमुळे मृत्यू झाला. 19 जून रोजी त्यांचे लग्न झाले होते.

Photo Credit; Pexels

Arrow

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, 'लग्न झाल्यानंतर साधारण 4.35 वाजेच्या सुमारास अचानक टोराजच्या हृदयाची धडधड थांबली.'

Photo Credit; Pexels

Arrow

हे सर्व काही सेकंदात घडले. टोराज हा 48 वर्षांचा होता. या जोडप्याची मुले, कुटुंबीय आणि मित्रमंडळी हे या घटनेचे साक्षीदार आहेत.

Photo Credit; Pexels

Arrow

जॉनीसोबत काम करणाऱ्या मोनिकाने सांगितले की, 'टोराजच्या आयुष्यातील तो सर्वात आनंदाचा दिवस होता.'

Photo Credit; Pexels

Arrow

ती म्हणाली, 'मला त्याच्या चेहऱ्यावरचे हसू दिसत होते. तो दिवस खरंच त्याच्यासाठी खूप मोठा होता.'

Photo Credit; Pexels

Arrow

आता जॉनी आणि त्याच्या मुलांसाठी देणगी घेतली जात आहे. जेणेकरून पती टोराजच्या मृत्यूनंतर जॉनी सर्वांची काळजी घेऊ शकेल.

Photo Credit; Pexels

Arrow

लग्नाला उपस्थित असलेले जेवेल रॉबर्सन म्हणतात, "10 मिनिटांच्या कालावधीत, ती विवाहित आणि विधवा देखील झाली."

Photo Credit; Pexels

Arrow

टोराजच्या लग्नाला उपस्थित असलेली टोंगा जोस म्हणाली की काही वैद्यकीय आपत्कालीन असतात. ज्यामधून व्यक्ती शक्यतो वाचत नाही.

Kangana Ranaut ला इंदिरा गांधींच्या भूमिकेत बघून यूजर्स काय म्हणाले?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा