Photo Credit; instagram

Arrow

लव्ह स्टोरी... दुसरं लग्न, आशिष विद्यार्थीने सांगितलं घटस्फोटानंतर आयुष्यात....

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडचे खलनायक आशिष विद्यार्थी यांनी 25 मे रोजी वयाच्या 60व्या वर्षी रुपाली बरुआसोबत दुसरे लग्न करत नव्याने संसार थाटला.

Photo Credit; instagram

Arrow

सध्या त्यांची एक मुलाखत चर्चेत आहे. यामध्ये ते रुपालीला कसे भेटले आणि पहिल्या पत्नीपासून वेगळे होणे त्याच्यासाठी किती कठीण होते हे सांगितले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आशिष म्हणाले, 'ब्लॉगिंग असाइनमेंट दरम्यान त्याची रुपालीशी भेट झाली. तिथून दोघांचे बोलणे सुरू झाले.'

Photo Credit; instagram

Arrow

'रुपालीच्या पतीचे 5 वर्षांपूर्वी निधन झाले आहे आणि तिला नव्याने आयुष्य सुरू करायचे होते.'

Photo Credit; instagram

Arrow

दुसरीकडे, आशिष विद्यार्थीही पहिली पत्नी राजोशीपासून वेगळे झाल्यानंतर नवीन जोडीदाराच्या शोधात होते.

Photo Credit; instagram

Arrow

आशिष आणि रुपालीचे प्रेम वाढले त्यांना एकमेकांची कंपनी आवडली आणि मग त्यांनी लग्न केले.

Photo Credit; instagram

Arrow

मुलाखतीत पहिली पत्नी राजोशीबद्दल बोलताना ते म्हणाले, 'राजोशी आणि माझा घटस्फोट  झाल्यानंतर मी मनाने तुटलो होतो. तो काळ खूप कठीण होता.'

Photo Credit; instagram

Arrow

'पण कसं तरी पुढे जायचं ठरवलं. आमचं लग्न 22 वर्षांपूर्वी झालं होतं.' असं आशिष विद्यार्थी म्हणाले.

Photo Credit; instagram

Arrow

आशिष यांची पहिली पत्नी राजोशी टीव्ही आणि बॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

'या' 7 चुका केल्या तर तरुणपणीच व्हाल म्हातारे..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा