Photo Credit; instagram

Arrow

नावासारखीच दिसते परी... राजस्थानच्या IAS चे पाहिलेत का हे खास फोटो?

Photo Credit; instagram

Arrow

वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी UPSC क्रॅक करून IAS परी बिश्नोई सर्वांसाठी आदर्श ठरते.

Photo Credit; instagram

Arrow

परीला लहानपणापासूनच घरात अभ्यासासाठी उत्तम वातावरण मिळाले.

Photo Credit; instagram

Arrow

अजमेरच्या सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलमधून तिने आपले शिक्षण पूर्ण केले.

Photo Credit; instagram

Arrow

CSE क्रॅक करून IAS अधिकारी व्हायचे हे परीने 12वी मध्येच ठरवले होते.

Photo Credit; instagram

Arrow

डीयूमधून पदवी घेतल्यानंतर परीने कोणताही वेळ न घालवता यूपीएससीची तयारी सुरू केली.

Photo Credit; instagram

Arrow

पण तिला दोन प्रयत्नांत यश मिळाले नाही.

Photo Credit; instagram

Arrow

पण तिने हार मानली नाही. याचा परिणाम असा झाला की परीने तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवले.

Photo Credit; instagram

Arrow

परीने UPSC CSE मध्ये 30 व्या क्रमांकासह अव्वल स्थान पटकावले.

सौंदर्यांत मॉडेलपेक्षा कमी नाही... IAS प्रियांका गोयल यांचा मोहक अंदाज!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा