Photo Credit; instagram
Arrow
'तो मला सारखा स्पर्श करायचा..' अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप
Photo Credit; instagram
Arrow
'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम आराधना शर्मा हे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध नाव आहे.
Photo Credit; instagram
Arrow
तिच्या करिअरच्या सुरुवातीला तिच्यासोबत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली असल्याचं तिने सांगितलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
कारण करिअरच्या सुरुवातीलाच तिला कास्टिंग काउचचा अनुभव आला असल्याचं आता तिने शेअर केलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
तिने सांगितले की, या घटनेनंतर ती खूप घाबरली होती.
Photo Credit; instagram
Arrow
'एका व्यक्तीने मला कास्टिंग रोलसाठी त्याच्याकडे बोलावले.'
Photo Credit; instagram
Arrow
त्याने मला एका भूमिकेसाठी कास्ट करत असल्याचं सांगितलं होतं.
Photo Credit; instagram
Arrow
तिने पुढे सांगितले की, 'आम्ही एका खोलीत स्क्रिप्ट वाचत होतो आणि तो मला सतत स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता.'
ट्रेनमध्ये महिलांनी केला तुफान राडा, VIDEO पाहून...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!