Photo Credit; instagram
Arrow
Hina Khan ने दिलं सरप्राइझ, पण आई झाली भावूक; कारण..
Photo Credit; instagram
Arrow
लोकप्रिय अभिनेत्री हिना खान हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या व्हिडीओमध्ये हिना लंगडत चालताना दिसत आहे. पण व्हिडीओ सुरू होताच तिने सर्वांना शांत राहण्यास सांगितले.
Photo Credit; instagram
Arrow
खरंतर, हिना शूटिंग करून खूप दिवसानंतर घरी आली आहे. अशात तिने आईला ही गोष्ट सांगितली नाही. एकप्रकारे तिने सरप्राइझ दिलं.
Photo Credit; instagram
Arrow
हिनाच्या पायाला पट्टी बांधली आहे, तिला चालायला त्रास होत आहे. पण ती लंगडत ड्रॉईंग रूममध्ये जाऊन सोफ्यावर बसते.
Photo Credit; instagram
Arrow
यानंतर ती आईला हाक मारते. हिनाला पाहाताच आई भावूक होत घट्ट मिठी मारते.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी हिना आईला किस करते आणि नंतर आई तिला तिच्या पायाला झालेल्या दुखापतीबद्दल विचारते.
Photo Credit; instagram
Arrow
मात्र, ही दुखापत कशी झाली हे हिनाने सांगितले नाही. पण आई आणि मुलीचा हा प्रेमळ व्हिडीओ पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात नक्कीच अश्रू येतील.
Photo Credit; instagram
Arrow
हिनाने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'तिची आई रात्री लवकर झोपते. तिने घरी परतत असल्याचं सांगितलं नाही. सरप्राईज ठेवलं.'
Photo Credit; instagram
Arrow
'सकाळी कळल्यावर तिची ही प्रतिक्रिया होती. माझी साधी आई. आधी दारात गेली, मग आत आली. माझ्या पायाची काळजी करू नकोस, आता ठीक आहे.' हिना म्हणाली.
गुलाम हैदर करणार तिसरं लग्न! सीमाबद्दल काय म्हणाला?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
बाईईई... आता काय खरं नाही! सर्जरी करून उर्फीला वाढवायचाय 'हा' पार्ट
Arbaz Patel : निक्कीवर लाईन मारणाऱ्या अरबाजची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?
Family Man मधील 'तिचा' Bikini लूक, तुम्हीही म्हणाल गुलाबी...
Nikki Tamboli च्या डीप नेकलाइन गाऊनमध्ये मादक अदा, फोटो अचानक झाले Viral