Arrow
'ये रिश्ता क्या कहलाता है'ची प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान पुन्हा एकदा ट्रोलिंगची शिकार झाली आहे.
Arrow
हिना खानने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
Arrow
या फोटोंमध्ये हिना मरुम आणि लाल रंगाचा आउटफिट परिधान केलेला दिसत आहे.
Arrow
पण तिचा पारदर्शक आणि बॅकलेस ड्रेस पाहून चाहत्यांचा संताप अनावर झाला आहे.
Arrow
युजर्सनी हिनाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Arrow
एका यूजरने लिहिले की, 'थोडी तरी लाज बाळगा, आता उमराह करुन आला आहात'.
Arrow
दुसऱ्या एका युजरने लिहिले, 'रमजानच्या पवित्र महिन्यात असे फोटो पोस्ट करताना तुला लाज वाटत नाही का, अल्लाह तुम्हाला कधीही माफ करणार नाही'!
वेट्रेस लोकांना ड्रिंकमध्ये द्यायची स्वत:चं रक्त मिसळून, कारण..
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर