Photo Credit instagram

Arrow

'या' हॉट अभिनेत्रीला का सोडावी लागलेली मुंबई?

Arrow

'कॉल माय एजंट' फेम अहाना कुमराने बॉलिवूड इंडस्ट्रीतून माघार घेतली आहे. अभिनेत्रीला का सोडावी लागलेली मुंबई?

Arrow

अभिनेत्री अहाना म्हणाली, 'बॉलिवूडमध्ये अनेक मैत्री-ओळखी वाढवण्यासाठी कॅम्प्स चालवले जातात, त्यामुळे तिला हे पाऊल उचलावे लागले.'

Arrow

अहानाने एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले, 'बॉलिवूड कॅम्पमुळे तिच्या करिअरला ब्रेक लागला आहे.'

Arrow

'बॉलिवूडमधील जे काही लोक महत्त्वाच्या लोकांशी भेटतात-बोलतात त्यांना सतत काम मिळते.'

Arrow

'गेल्या दोन वर्षांपासून मला काम मिळालेलं नाहीये. मी या कॅम्प्सचा भाग नसल्यामुळे मला काम मिळत नाही का?' असं अहानाने प्रश्न केला.

Arrow

अहाना म्हणाली, 'मी एका प्रोजेक्टसाठी डेहराडूनमध्ये शूटिंग करत होती. या गोष्टीला दोन वर्ष झाली तरी अजूनही मला काम मिळालेले नाही.'

Arrow

'मी कोणत्याही अवॉर्ड शोमध्ये जात नाही किंवा कोणत्याही कार्यक्रमाचा भाग बनत नाही.'

Arrow

'येथे ज्यांच्यात कौशल्य आणि मेहनत करण्याची ताकद आहे त्यांनाही काम मिळणे कठीण जाते. मी मुंबई सोडली आहे. आता डेहराडूनमध्येच राहते.'

Arrow

अहानाने सांगितले की, तिने हे स्वत: ठरवले की, ती कोणाकडेही काम मागणार नाही. सध्या ती स्वतःच्या स्टोरीवर काम करत आहे.

अरबाज खान दिसला एक्स गर्लफ्रेंडसोबत, नेमका कुठे झाला कॅमेऱ्यात कैद?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा