Photo Credit; instagram

पैशाचं बंडल भिरकावणारी करारी IAS, ही रणरागिणी नेमकी आहे तरी कोण?

Photo Credit; instagram

काही काळापूर्वी उर्वशी रौतेलाची एक क्लिप व्हायरल झाली होती, ज्यामध्ये ती बाथरूममध्ये कपडे बदलताना दिसली होती. 

Photo Credit; instagram

जरी ही क्लिप तिच्या 'घुसपैठिया' चित्रपटातील असली तरी त्यामुळे खूप गोंधळ उडालेला.

Photo Credit; instagram

या व्हायरल क्लिपवर उर्वशीने स्पष्टीकरण दिले आहे. तिचं म्हणणं आहे की, तिने हे फक्त निर्मात्यांच्या विनंतीवरून, त्यांना मदत करण्यासाठी केलं होतं.

Photo Credit; instagram

उर्वशीने बॉलिवूड बबलला सांगितले की, बाथरूम सीन लीक करणे हे एक प्लॅनिंग होतं. चित्रपटाला प्रसिद्धी देण्यासाठी हे करण्यात आलेलं.

Photo Credit; instagram

उर्वशी म्हणाली- तो 'घुसपैठिया' चित्रपटातील एक सीन होता. मी 2019 मध्ये त्याचे शूटिंग केले होते, पण काही कारणांमुळे आणि नंतर कोविड आल्याने चित्रिकरण थांबवण्यात आले होते. नंतर मला इतके चांगले स्लॉट मिळाले नाहीत.

Photo Credit; instagram

दरम्यान, निर्माते रडत माझ्याकडे आले आणि म्हणू लागले की, आमच्या चित्रपटाबद्दल कोणताही प्रचार नाही. चित्रपटासाठी त्याला त्याची जमीनही विकावी लागली होती. खूप नुकसान झालं होतं.

Photo Credit; instagram

आम्हाला चित्रपटाबाबत चर्चा निर्माण करायची होती. निर्माता रस्त्यावर येणार होता. म्हणून तो माझ्याकडे आला आणि विचारले की. आपण ही क्लिप आधी रिलीज करू शकतो का?

Photo Credit; instagram

तो व्हिडीओ हा चित्रपटातील एक सीन होता, तो आधीच चित्रित झाला होता. मुलींनी कसे सतर्क राहावे याबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी हे चित्रित करण्यात आले होते.

Photo Credit; instagram

तो व्हिडीओ हा चित्रपटातील एक सीन होता, तो आधीच चित्रित झाला होता. मुलींनी कसे सतर्क राहावे याबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी हे चित्रित करण्यात आले होते.

Photo Credit; instagram

उर्वशीचा अलिकडेच 'डाकू महाराज' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, जो चांगला गल्ला जमवत आहे. 

Photo Credit; instagram

या चित्रपटामधील 'दाबिडी' या गाण्यासाठी तिला खूप ट्रोल करण्यात आले आहे.

पुढील वेब स्टोरी

Janhvi Kapoor: जान्हवी भलतीच हॉट, फोटो पाहून तुम्हीही पडाल चाट... 

इथे क्लिक करा