Photo Credit instagram
Arrow
ओपन शॉवर घेताना दिसली अभिनेत्री... बॅकलेस ड्रेस, हॉट लुकने चाहते घायाळ!
Photo Credit instagram
Arrow
लोकांना आकर्षित कसे करायचे हे अभिनेत्री सोनम बाजवाला चांगलंच ठाऊक आहे.
Photo Credit instagram
Arrow
अलीकडेच सोनमने तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती हॉट लुक्स देत आंघोळ करताना दिसत आहे.
Photo Credit instagram
Arrow
रेड बॉडी फिट बॅकलेस ड्रेसमध्ये सोनमने कहरच केला आहे. मोकळे ओले केस, हलका मेकअप यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
Photo Credit instagram
Arrow
सोनमचा हा व्हिडीओ चाहत्यांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. प्रत्येकजण तिचे कौतुक करत आहेत.
Photo Credit instagram
Arrow
पण काही लोकांनी तिला ट्रोलही करायला सुरुवात केली. एका यूजरने लिहिले की, 'कपडे घालून कोण आंघोळ करतं?'
Photo Credit instagram
Arrow
तर दुसऱ्या युजरने लिहिले,'अंघोळ करताना कोण असे व्हिडीओ बनवते. हे जाहिरातीचे शूट असावे किंवा ईशा गुप्ताला टक्कर देण्याच्या प्रयत्नात असावी.'
Photo Credit instagram
Arrow
सोनम बाजवा नुकतीच अक्षय कुमारसोबत टूरवरून परतली आहे.
Photo Credit instagram
Arrow
टूरवर सोनमसोबत मौनी रॉय, दिशा पटनी, नोरा फतेही या अभिनेत्रीही होत्या.
एका डीएनए चाचणीने संसाराची लागली वाट, पत्नीने दारुच्या नशेत नको ते केलं अन्...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
सोनाक्षी म्हणते, 'मी जर बिकिनी घातली तर...'
'अश्लील मुलगी...', असं म्हणणाऱ्यांना निक्की तांबोळीचं सडेतोड उत्तर
36 वर्षांची मुनमुन दत्ता अजूनही का आहे अविवाहित?
'या' अभिनेत्रीने सांगितला एक असा किस्सा की...