Photo Credit; instagram
Arrow
रणबीर कपूर कसा बनला 'Animal'? ट्रेनरने सांगितलं सीक्रेट
Photo Credit; instagram
Arrow
अॅनिमलमधील रणबीर कपूरचा मर्दानी लूक अतिशय रफ अँड टफ आहे. चाहत्यांच्याही पसंतीस तो उतरला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यासाठी रणबीरने खूप मेहनत केली. त्याने कडक ट्रेनिंग घेत जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
रणबीरचे लांब केस, मसल्स, सिक्स पॅक अॅब्सच्या चाहते प्रेमात पडले आहेत. त्याचा अॅनिमल बनण्याचा प्रवास खूप रंजक आहे.
Photo Credit; instagram
Arrow
रणबीर आता अॅक्शन हिरो बनला आहे. त्याने १२ ते १४ किलो वजन वाढवले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
त्याचा फिजिकल ट्रेनर शिवोहमने सांगितले की, रणबीर पहाटे ४ वाजता उठतो, व्यायाम करतो. परत ११.३० वाजता आणि शुटिंग दरम्यानही ट्रेनिंग सुरूच असते.
Photo Credit; instagram
Arrow
ट्रेनरने सांगितल्यानुसार, 'या कडक ट्रेनिंगनंतर रणबीरने वयैक्तिक आयुष्यही चांगलं सांभाळलं. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपली व्हील पॉवर स्ट्रॉन्ग असेल.'
Photo Credit; instagram
Arrow
'रणबीरने कधीच निराश केलं नाही. त्याने सर्व सूचना फॉलो केल्या.'
Photo Credit; instagram
Arrow
1 डिसेंबरला अॅनिमल प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात पहिल्यांदाच रणबीर इतका हिंसक भूमिकेत दिसणार आहे.
Bhumi Pednekar च्या टिप्स फॉलो करून मिळवा टोन्ड-कर्व्ही फिगर!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
स्मिता पाटीलच्या मुलाने केलं दुसरं लग्न, पण वडिलांना नाही बोलावलं!
'अश्लील मुलगी...', असं म्हणणाऱ्यांना निक्की तांबोळीचं सडेतोड उत्तर
'तुझे कपडे काढ आणि...' अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलेलं?
लग्नाआधी आपण इंटीमेट होऊ शकतो का? पाहा ऐश्वर्या काय दिलं उत्तर!