Photo Credit; instagram

'मला माझा नवरा गे वाटायचा, कारण...', फराह खान हे काय बोलून गेली?

Photo Credit; instagram

दिग्दर्शक-नृत्यदिग्दर्शिका फराह खान तिच्या यूट्यूब व्लॉग्समध्ये चाहत्यांना मजेदार कंटेंट देत आहे, तसेच धमाकेदार खुलासेही करत आहे. 

Photo Credit; instagram

फराह म्हणाली, "जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा मला सुरुवातीला शिरीषचा तिरस्कार वाटायचा." ही पहिल्या नजरेतील प्रेमाची एक उत्कृष्ट प्रेमकथा होती.

Photo Credit; instagram

आता, एका यूट्यूब व्लॉगमध्ये अर्चना पूरण सिंगशी बोलताना फराहने सांगितले की तिला तिचा नवरा समलैंगिक म्हणजेच गे वाटला होता.

Photo Credit; instagram

फराह म्हणाली- पहिले 6 महिने मला वाटत होते की, माझा नवरा गे आहे. मग तिने असं का वाटायचं आणि तिची ही विचारसरणी कशी बदलली हे देखील सांगितले.

Photo Credit; instagram

फराह म्हणाली- पूर्वी तो खूप रागावायचा, आणि जेव्हा तो रागावायचा तेव्हा मला देखील खूप राग यायचा कारण तो माणूस फक्त गप्प बसायचा.

Photo Credit; instagram

तो असं गप्प राहून आणि न बोलता मला अधिक त्रास द्यायचा. तो कधीच सॉरी म्हणायचा नाही. शिरीषने गेल्या 20 वर्षात कधीही माझी माफी मागितलेली नाही.

Photo Credit; instagram

कारण त्याला वाटते की, तो कधीही चुकीचा नसतो. जर तो बोलत असेल आणि मी फोनवर एक नजर टाकली तर तो तिथून निघून जातो.

Photo Credit; instagram

फराह खान आणि शिरीष कुंदर यांच्या लग्नाला 20 वर्षे झाली आहेत. 

Photo Credit; instagram

दिवा, अन्या आणि झार या तीन मुलांचे हे जोडपे पालक आहेत.

Photo Credit; instagram

फराह आणि शिरीष यांची भेट 'मैं हूं ना' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. 

Photo Credit; instagram

सुरुवातीला ते एकमेकांना आवडले नव्हते. पण हळूहळू ते प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नही केलं.

पुढील वेब स्टोरी

बाथरूम व्हिडिओ लीकवर अखेर उर्वशी बोलली, म्हणाली मी...

इथे क्लिक करा