Photo Credit; instagram

Arrow

Kajol : 'अजय देवगणवर खटला चालवणार'... पतीबद्दल काजोल असं का म्हणाली?

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री काजोल सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या कामात खूप व्यस्त आहे. द ट्रायल हा तिचा पुढचा प्रोजेक्ट आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये काजोल एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मुलाखतीत काजोलने चित्रपट आणि तिच्या भूमिकेबद्दल सांगितले. यावेळी तिने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

काजोलला विचारण्यात आले की ती खऱ्या आयुष्यात तू कोणावर खटला चालवशील? यावर तिने अतिशय मजेशीर उत्तर दिलं.

Photo Credit; instagram

Arrow

ती म्हणाली, 'मी अजय देवगणवर खटला चालवणार आहे आणि यासाठी मला कोणतेही कारण देण्याची गरज नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

'माझा पती असणे हेच त्याच्यावर खटला चालवण्याचे एकमेव वैध कारण आहे. मी त्याला ओळखते म्हणून तो सर्व आरोप मान्य करेल.'

Photo Credit; instagram

Arrow

काजोलच्या या उत्तराने चाहते हसू लागले. काजोल आणि अजय जेव्हा-जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचं खास बॉन्डिंग आणि धमाल पाहायला मिळते.

Photo Credit; instagram

Arrow

या कपलच्या लग्नाला 30 वर्षे झाली आहेत. त्यांना दोन मुलंही आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

काजोलची नुकतीच प्रदर्शित झालेली लस्ट स्टोरीज सीरीज यामध्ये तिचे काम सर्वांना खूप आवडले.

Photo Credit; instagram

Arrow

काजोल चित्रपटांपेक्षा ओटीटीवर अधिक अॅक्टिव्ह झाली आहे. तिला बॅक टू बॅक प्रोजेक्ट्सही मिळत असतात.

महाराष्ट्रात राजकीय भूकंप अन् सोशल मीडियावर लोटपोट हसवणाऱ्या Memes Viral!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा