Photo Credit; instagram

Arrow

'ही' IAS अधिकारी म्हणजे सौंदर्याची खाण, जणू काही...

Photo Credit; instagram

Arrow

'ब्युटी विथ ब्रेन'साठी आशना चौधरीचेही उदाहरण दिले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

आशना चौधरीने 2022 मध्ये UPSC उत्तीर्ण करून भरघोस यश मिळवले.

Photo Credit; instagram

Arrow

आशनाने यूपीएससी परीक्षेत एकूण ९९२ गुण मिळवले.

Photo Credit; instagram

Arrow

आशना चौधरी ही नागरी सेवांमध्ये (Civil Service) सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अनेक इच्छुकांसाठी एक प्रेरणा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तिच्या सोशल मीडियावर कोणताही फोटो पोस्ट होताच तो फोटो जबरदस्त व्हायरल होतो.

Photo Credit; instagram

Arrow

आशना चौधरी उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील पिलखुआ या गावातून आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तिने तिसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.

Photo Credit; instagram

Arrow

पदवीनंतरच तिने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली होती.

IAS-IPS कपलच्या लेकाचं खास नाव... अर्थ काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा