Photo Credit; instagram

Arrow

Ileana कुणासोबत झाली रोमँटिक? आई होण्यापूर्वी दिली 'ही' Good News!

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हापासून इलियाना डिक्रूझने आई होणार असल्याची आनंदाची बातमी दिली तेव्हापासून प्रत्येकाला तिच्या जोडीदाराबद्दल जाणून घ्यायचं होतं.

Photo Credit; instagram

Arrow

पण, आता तिने स्वत:च याबद्दल अपडेट दिली आहे. इलियानाने इंस्टा स्टोरीवर बॉयफ्रेंडसोबत कोझी फोटो शेअर केले.

Photo Credit; instagram

Arrow

इलियानाचे हे फोटो बॉयफ्रेंडसोबत डेट नाईटचे आहेत. ज्यात ते दोघं रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

दोघेही एकत्र खूप आनंदी दिसत आहेत. इलियानाच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लोही दिसतोय.

Photo Credit; instagram

Arrow

इलियानाने नुकताच मिस्ट्री मॅनचा चेहरा उघड केला आहे. पण तो कोण आहे? त्यांची भेट कशी झाली, नाव काय? याबाबत काहीच सांगितलेलं नाही.

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडे, ती बेबीमूनवर होती. इलियाना गरोदरपणाच्या या टप्प्याचा खूप आनंद घेत आहे. अनेकदा ती बेबी बंपही फ्लान्ट करताना दिसते.

Photo Credit; instagram

Arrow

इलियाना कतरिनाचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट याला डेट करत असल्याची चर्चा होती. मात्र आता या अफवा असल्याचं या पोस्टमधून स्पष्ट झालं आहे.

Hardik Pandya : 'फ्लावर नहीं फायर है', जिममधील फोटोवर कुणी केलीये कमेंट!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा