Anant Ambani: पाहुण्यांसाठी असणार खास ड्रेस कोड; जंगल थीमवर होणार सेलिब्रेशन!
Photo Credit; instagram
मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांचं लग्न सध्या जोरदार चर्चेत आहे.
Photo Credit; instagram
1 ते 3 मार्च या कालावधीत या कपलचं प्री-वेडिंग सेलिब्रेशन असेल.
Photo Credit; instagram
अनंत-राधिका यांच्या लग्नाचे फंक्शन गुजरातमधील जामनगरमध्ये होणार आहे. यावेळी बॉलिवूडसह आंतरराष्ट्रीय स्टार्स सहभागी होणार आहेत.
Photo Credit; instagram
तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात दररोज वेगवेगळ्या थीम आहेत. 1 मार्च रोजी 'इव्हनिंग इन एव्हरलँड' असा कार्यक्रम होईल.
Photo Credit; instagram
या कार्यक्रमासाठी एलीगेंट कॉकटेल असा ड्रेस कोड आहे.
Photo Credit; instagram
त्यानंतर 2 मार्चची थीम वाइल्ड लाइफ आहे. या दिवसाची थीम 'अ वॉक ऑन द वाइल्डसाइड' आहे. येथे पाहुण्यांना वंतारा रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये एक अनोखा अनुभव मिळेल.
Photo Credit; instagram
3 मार्च रोजी निसर्गाच्या सानिध्यात लंचचं आयोजन करण्यात आलं आहे. गाणी आणि नृत्याने पाहुण्यांचे मनोरंजन केले जाईल. या सुंदर कार्निव्हलसाठी पाहुण्यांचा ड्रेस कोड डॅझलिंग देसी रोमान्स ठेवण्यात आला आहे.