Photo Credit; instagram

Arrow

BB OTT : बिगबॉसच्या घरात अभिनेत्रीने केली भलतीच मागणी, नंतर...

Photo Credit; instagram

Arrow

बिग बॉस ओटीटी सीजन २ मध्ये सध्या फॅमिली वीक सुरू आहे. यावेळी घरातील सर्व सदस्य भावूक होताना दिसले.

Photo Credit; instagram

Arrow

अभिषेक मल्हान, अविनाश सचदेवा, मनीषा राणी यांचे कुटुंबीय बिगबॉसच्या घरात येऊन सर्वांसोबत संवाद साधताना दिसले. 

Photo Credit; instagram

Arrow

अपकमिंग एपिसोडमध्ये एल्विशचे वडील शोमध्ये एन्ट्री करणार आहेत. ते बोलता-बोलता मनिषा रानीसोबत मस्करी करताना दिसले.

Photo Credit; instagram

Arrow

एल्विशच्या वडिलांनी बिहारच्या राणीला कंफ्यूज म्हणत स्वत:चा स्टॅंड क्लिअर करायला सांगितलं. 

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत शोचा एक प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये एल्विशला किस मागितल्यामुळे त्याचे वडील मनिषावर रिअॅक्ट झालेत. 

Photo Credit; instagram

Arrow

ते मनिषाला म्हणतात की, 'हे सर्व चांगलं वाटत नाही कारण हा एक फॅमिली शो आहे. एल्विश अशा सर्व गोष्टींमुळे अस्वस्थ होतो.'

Photo Credit; instagram

Arrow

तेव्हा मनिषा तो सज्जन असल्याचं म्हणते. यावर त्याचे वडील म्हणतात, 'सज्जन तर मी नाही म्हणू शकत. पण काही गोष्टी चांगल्या वाटत नाहीत. एकदा-दोनदा मस्करी चालून जाते.'

Photo Credit; instagram

Arrow

बिग बॉसच्या घरातून एल्विशचे वडील जाताना मनिषा गाणं गाते, 'सुनो ससुरजी अब जिद छोड, मान लो मेरी बात.'

Photo Credit; instagram

Arrow

यावर एल्विशचे वडील मजेशीर उत्तर देत म्हणतात, 'देख लो, सनम बेवफा ना गाना पडे' हे ऐकून सर्व हसू लागतात. 

किचन टाइल्स नेहमी चमकवत रहा... जाणून घ्या काही खास Tips!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा