Photo Credit instagram

Arrow

Virushka: अनुष्का आली जिममध्ये अन् कोहलीसोबत भलतंच घडलं...

Photo Credit instagram

Arrow

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे सेलिब्रिटी कपल्समध्ये चर्चेत असणारं आणि लोकप्रिय कपल आहे. 

Photo Credit instagram

Arrow

अभिनेत्री अनुष्का शर्माने नुकताच पती विराटसोबतचा एक डान्स व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

Photo Credit instagram

Arrow

जिममध्ये दोघंही पंजाबी बीट्सवर फुल ऑन स्वॅगसह नाचताना दिसले.

Photo Credit instagram

Arrow

यावेळी लूझ शर्ट-रिप्ड डेनिम जीन्समध्ये अनुष्का किलर दिसत होती. टी-शर्ट, ट्रॅक पँट आणि कॅपमध्ये कोहलीही हटके दिसत होता.

Photo Credit instagram

Arrow

व्हिडीओमध्ये विरूष्का सुरूवातीला एक पाय उचलत पूर्ण स्वॅगने नाचत आहेत. त्यानंतर विराटच्या पायात गोळा येतो.

Photo Credit instagram

Arrow

नाचत असताना तो अचानक थांबतो आणि ओरडत लंगडत जातो. त्याची ही अवस्था पाहून अनुष्का मोठ्याने हसते.

Photo Credit instagram

Arrow

विराट आणि अनुष्काची क्यूट केमिस्ट्री नेहमीप्रमाणे पाहायला मिळत आहे. 

Photo Credit instagram

Arrow

या व्हिडीओवर चाहते क्यूट, लवली, मेड फॉर इच अदर अशा कमेंट्स करत आहेत.

अभिनेत्रीचा रोमँटिक अंदाज, पतीला केले Kiss; चाहते म्हणाले...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा