Photo Credit; instagram
Orry आणि राधिकाचा हा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल! बघितलात का?
Photo Credit; instagram
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा दणक्यात पार पडला. पण याची क्रेझ अजूनही कायम आहे.
Photo Credit; instagram
या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहेत. जिथे अंबानी कुटुंबापासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण एन्जॉय करताना दिसत आहेत.
Photo Credit; instagram
असाच आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अंबानींची होणारी सून राधिका मर्चंट गरबा खेळताना दिसतेय.
Photo Credit; instagram
हा गरबा ती सोशल मीडिया सेन्सेशन ओरहान अवत्रामणी म्हणजेच ओरीसोबत खेळतेय.
Photo Credit; instagram
यावेळी राधिकाने गोल्डन सिक्वीन्स असलेला ऑफ शोल्डर गाऊन घातला होता तर, केस स्लीक पोनीटेलने स्टाइल केले होते.
Photo Credit; instagram
ओरीही नेहमीप्रमाणे त्याच्या हटके स्टाइलमध्ये दिसतोय.
Photo Credit; instagram
दोघेही म्यूझिकच्या तालावर गरबा करत आहेत. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेल्या मुलींचं सौंदर्य बघताच लोक पडतात प्रेमात!
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा