Photo Credit; Social Media

Indian Idol ची स्पर्धक लग्नाआधीच गरोदर?, बेबी बम्प फोटोचं सत्य अन्... 

Photo Credit; Social Media

'इंडियन आयडॉल 12' ची स्पर्धक असलेली अरुणिता कांजीलाल आज मोठी स्टार बनली आहे. अरुणिताचे प्रचंड चाहते आहेत.

Photo Credit; Social Media

पण सध्या अरुणिता एका खास कारणामुळे चर्चेत आहे. वास्तविक, अरुणिताचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती प्रेग्नंट दिसत आहे.

Photo Credit; Social Media

अरुणिता 7 महिन्यांची गरोदर असल्याच्या बातम्या आल्या होत्या. फोटोंमध्ये  अरुणिता साडी नेसून तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. अरुणिताचा बेबी बम्प पाहून अनेकांना धक्का बसला, कारण तिचे अजून लग्न झालेले नाही.

Photo Credit; Social Media

हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण ते खरे नाहीत. कारण अरुणिताने तिच्या सोशल मीडिया हँडलवर असे कोणतेही फोटो शेअर केलेले नाही.

Photo Credit; Social Media

वास्तविक, अरुणिताचे हे फोटो AI च्या मदतीने तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे व्हायरल झालेले सगळे फोटो हे बनावट आहेत.

Photo Credit; Social Media

अरुणिताच्या टीमने आता तिच्या व्हायरल झालेल्या प्रेग्नेंसी फोटोचे सत्य उघड केले आहे. टाइम्स नाऊसोबत बोलताना तिच्या टीमने सांगितले की, हे फोटो पूर्णपणे बनावट आहेत.

Photo Credit; Social Media

अरुणिता गरोदर नसून गर्भधारणेच्या खोट्या बातम्यांमध्ये तिचा कोणताही सहभाग नाही.

Photo Credit; Social Media

अरुणिताची टीम मेंबर म्हणाली- इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या बनावट फोटोंबद्दल आम्हाला माहिती आहे. लोक अरुणिताबद्दल अशा वाईट अफवा पसरवत आहेत ही शरमेची बाब आहे.

Photo Credit; Social Media

व्हायरल झालेले फोटो बनावट आहेत. त्याचा अरुणिताशी काहीही संबंध नाही. आम्ही चाहत्यांना विनंती करतो की अशा खोट्या बातम्या पसरवू नयेत.

Photo Credit; Social Media

अरुणिताच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर इंडियन आयडॉल दरम्यान अशी चर्चा होती की अरुणिता शोचा आणखी एक स्पर्धक पवनदीप राजनला डेट करत होती. मात्र, दोघांनी नेहमीच रिलेशनशिपमध्ये असल्याचे नाकारले.

Photo Credit; Social Media

आश्चर्याची गोष्ट म्हणजे पवनदीप राजनही अरुणितासोबत काही फेक फोटोंमध्ये दिसत आहे. मात्र हे सर्व फोटो फेक आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.

पुढील वेब स्टोरी

Numerlogy : 'या' तारखेला जन्मलेल्या मुली ठरतात आदर्श पत्नी, सासरच्या मंडळीचे नशीब पालटतात

इथे क्लिक करा