(Image credit: Instagram/Navjotsimi)

IPS पत्नी आणि IAS पती.. लव्ह मॅरेजची खूपच इंटरेस्टिंग स्टोरी

(Image credit: Instagram/Navjotsimi)

IAS तुषार सिंगला आणि IPS नवज्योत सिमी यांचा विवाह 14 फेब्रुवारी 2020 रोजी झालेला.

(Image credit: Instagram/Navjotsimi)

बंगाल केडरचे IAS तुषार आणि बिहार केडरच्या IPS नवजोत यांच्या लग्नाची देशभरात चर्चा झालेली.

(Image credit: Instagram/Navjotsimi)

सुरुवातीला मैत्री झाल्यावर दोघांनी एकमेकांना डेट केलं होतं आ आणि नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतलेला.

(Image credit: Instagram/Navjotsimi)

तुषार यांनी म्हटलेलं की, मी बंगालमध्ये होतो, तेव्हा मला कळलं की पंजाबमधील नवज्योतची IPSसाठी निवड झाली.

(Image credit: Instagram/Navjotsimi)

आम्ही दोघे मूळचे पंजाबचे त्यामुळे आमची अनौपचारिक ओळख होती आणि मग बोलणे सुरू झाले.

(Image credit: Instagram/Navjotsimi)

मैत्री झाली आणि आम्ही एकमेकांसोबत गोष्टी शेअर करू लागलो. त्यानंतर आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो.

(Image credit: Instagram/Navjotsimi)

चांगल्या बाँडिंगनंतर आम्ही दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.

(Image credit: Instagram/Navjotsimi)

आम्ही दोघे पहिल्यांदा जेवायला गेलो होतो तेव्हा त्या घटनेनंतर आमची बॉन्डिंग चांगली झाली 

(Image credit: Instagram/Navjotsimi)

पाटण्यात डिनर डेटला गेलेलो, तेव्हा तिथल्या पदार्थाची चव खराब होती की आम्ही ते न खाताच बाहेर पडलेलो.

(Image credit: Instagram/Navjotsimi)

काही काळाने दोघांनाही वाटू लागले की आपण एकमेकांशिवाय राहू शकणार नाही.

(Image credit: Instagram/Navjotsimi)

आम्ही दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा प्लॅन केला आणि त्यानंतर 14 फेब्रुवारी 2020 ला लग्न केलं.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories