सारा अली खान ही बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सध्या तिच्या आगामी 'ए मेरे वतन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
Photo Credit; instagram
करण जोहरने गोव्यात आयोजित IFFI 2023 मध्ये साराच्या चित्रपटाचे नवीन मोशन पोस्टर रिलीज केले.
Photo Credit; instagram
कार्यक्रमात करणने सांगितले की, सारासाठी मुलगा शोधणे आणि तिचे लग्न करणे हे त्याचे पुढील मिशन आहे.
Photo Credit; instagram
करण जोहरने हसत-हसत सांगितले की अशा प्रकारचे मॅनिफेस्टेशन फक्त त्याच्या शोच्या सोफ्यावरच होतात.
Photo Credit; instagram
याबद्दल बोलताना करण पुढे म्हणाला, ज्या लोकांनी त्या सोफ्यावर गोष्टी शेअर केल्या होत्या, त्या पूर्ण झाल्या आहेत. करणनेही साराला विचारले, हे खरं नाही का? हे ऐकून ती खूप हसायला लागली.
Photo Credit; instagram
सारा अली खानने गेल्या वर्षी कॉफी विथ करण या शोमध्ये सांगितले होते की, तिला रणबीर आणि आलिया भट्टप्रमाणेच खूप इंटिमेट पद्धतीने लग्न करायचे आहे.
Photo Credit; instagram
लव्ह लाईफबद्दल बोलायचे झाले तर सारा अली खान अभिनेता कार्तिक आर्यनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, ते फार काळ टिकले नाही.
Photo Credit; instagram
सारा आता तिच्या ड्रीम पार्टनरची वाट पाहत आहे. साराला तिच्या स्वप्नांचा राजकुमार कधी मिळतो ते आता पाहूयात.