Photo Credit; instagram

Arrow

Adah Sharma: 'केरळ फाइल्स'च्या अभिनेत्रीने खरेदी केलं सुशांत सिंह राजपूतचं 'ते' घर, सांगितलं सत्य

Photo Credit; instagram

Arrow

३१ वर्षांच्या अदा शर्माबाबत एक मोठा अपडेट समोर आला आहे. तिने दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचं मुंबईतील घर विकत घेतल्याचं बोललं जातंय.

Photo Credit; instagram

Arrow

अदाने हा करार करोडोंमध्ये फायनल केल्याचंही बोललं जात आहे. पण आता तिने यावर स्पष्ट वक्तव्य केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अदा सुशांत सिंह राजपूतचं घर खरेदी करण्यावर म्हणाली, 'जे होईल ते मी तुम्हाला नक्कीच सांगेन.'

Photo Credit; instagram

Arrow

अदा म्हणाली, 'जर काही झालं तर मी ते तुम्हाला सर्वात आधी सांगेन.' 

Photo Credit; instagram

Arrow

"जेव्हा काही फायनल होईल तेव्हा मी आधी तुमचं तोंड गोड करेन."

Photo Credit; instagram

Arrow

अदाच्या टीमचं सुशांतचं घर खरेदी करण्याबाबत म्हणणं होतं की, 'तिने मॉन्ट ब्लांक अपार्टमेंटमध्ये घर खरेदी केलंय.' 

Photo Credit; instagram

Arrow

पण सुशांत त्या अपार्टमेंटमध्ये राहत असल्याने अदाने सुशांतचे घर विकत घेतल्याचा अंदाज लोक लावत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अदाने केलेल्या वक्तव्यातून हे तर स्पष्ट होत आहे की, तिने घर खरेदी करण्यास सहमती किंवा नकार दिलेला नाही.

Photo Credit; instagram

Arrow

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अदा शेवटची OTT वर रिलीज झालेल्या 'कमांडो 2' चित्रपटात दिसली. याशिवाय तिचा 'द केरळ स्टोरी' चित्रपट चांगलाच गाजला. 

टीव्हीच्या 'या' अभिनेत्रींनी B ग्रेड सिनेमे गाजवलेत, कोण आहेत 'या' Actress?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा