Photo Credit; instagram
Arrow
खरंच?.... Virat-Anushka पुन्हा बनणार आईबाबा!
Photo Credit; instagram
Arrow
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे लोकप्रिय सेलिब्रिटी कपल्सपैकी एक आहेत, ज्यांच्याबद्दल आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
माहितीनुसार, अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या घरात पुन्हा एकदा पाळणा हलणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
म्हणजेच अनुष्का दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. अनुष्का आणि विराट दुसऱ्यांदा आई-वडील होण्यासाठी तयार आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
मागच्या सारखंच यावेळेसही हे कपल अगदी शेवटच्या काळात चाहत्यांना ही आनंदाची बातमी देणार असल्याचं बोललं जात आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या चर्चेचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी अनुष्का-विराट मुंबईतील एका मॅटर्निटी क्लिनिक बाहेर स्पॉट झाले होते.
Photo Credit; instagram
Arrow
2017 मध्ये अनुष्का-विराट लग्नबंधनात अडकले. लग्नाच्या तीन वर्षानंतर तिने २०२१ मध्ये एका मुलीला जन्म दिला.
Photo Credit; instagram
Arrow
विराट-अनुष्काने आतापर्यंत त्यांची मुलगी वामिकाला लाइमलाइटपासून दूर ठेवले आहे. दुसऱ्या प्रेग्नेंसीबद्दल या कपलची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
Asian Games: पाकिस्तानच्या अर्शदबद्दल नीरज चोप्रा असं काय म्हणाला?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!