Photo Credit; instagram

Isha Ambani चे एकापेक्षा एक डायमंडसेट कलेक्शन बघूनच व्हाल हैराण! 

Photo Credit; instagram

अंबानी कुटुंब हे देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे. त्यांचं कुटुंब अतिशय रॉयल आणि लक्झरी जीवन जगतं.

Photo Credit; instagram

अलीकडेच अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्येही याची झलक पाहायला मिळाली.

Photo Credit; instagram

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशा अंबानी सुद्धा लक्झरी जीवन जगते. तसंच फॅशन सेन्सच्या बाबतीतही ती कुणापेक्षा कमी नाही. 

Photo Credit; instagram

ईशा अंबानीकडे दागिन्यांचे उत्तम कलेक्शन आहे. ती अनेकदा इव्हेंटमध्ये त्यांना फ्लाँट करताना दिसते.

Photo Credit; instagram

अनंतच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनच्या कॉकटेल पार्टीत तिने मोतीच्या ब्रोचसोबत तीन लेयर डायमंड नेकलेस घातला होता.

Photo Credit; instagram

तिने या सुंदर नेकलेसला डायमंड कानातल्यांसोबत मॅच केले. 

Photo Credit; instagram

प्री-वेडिंग सेलिब्रेशन इव्हेंटमध्ये, ग्लास स्कॉवयर डायमंड स्टडसह तिने जबरदस्त डायमंड हँडकफ कॅरी केलं होतं.

Photo Credit; instagram

या फोटोत सोन्याने आणि पाचूंनी जडलेला 4 लेयर नेकलेस ईशावर छान दिसत आहेत. यावर तिने कुंदन झुमके मॅच केले आहेत.

Photo Credit; instagram

या फोटोमधला पन्ना आणि हिऱ्यांनी बनवलेल्या हारमध्ये ईशा खूपच सुंदर दिसत होती. तिने नेकलेसशी मॅचिंग कानातलेही घातले होते. तिने हे दागिने आईकडून घेतल्याचे बोलले जात आहे.

पुढील वेब स्टोरी

नजर होईल तीक्ष्ण, चष्मा लावण्याचीही पडणार नाही गरज; फक्त...

इथे क्लिक करा