ननंद-भावजयसोबत राधिकाचा हटके लुक, ड्रेस आणि पर्सची किंमत ऐकून जाल चक्रावून!
Photo Credit; instagram
काही दिवसांपूर्वी ईशा अंबानीने अंबानी हाऊसमध्ये 'रोमन होली' पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत नंनद-भावजयांचा हटके अंदाज दिसला.
Photo Credit; instagram
ईशा, श्लोका आणि राधिका या तिघीही होळी पार्टीत खूप सुंदर दिसत होत्या कारण त्यांच्या कपड्यांमुळे त्यांना वेगळाच लुक आला होता.
Photo Credit; instagram
चला तर मग जाणून घेऊया पार्टीत ईशा, श्लोका आणि राधिकाने काय खास आउटफिट कॅरी केलं होतं?
Photo Credit; instagram
ईशा अंबानीने पार्टीमध्ये स्ट्रॅपलेस बनारसी गाऊन परिधान केला होता.
Photo Credit; instagram
ईशाचा ड्रेस अश्विन त्यागराजनने डिझाइन केला होता. 100 तासांच्या अथक परिश्रमाने तो तयार करण्यात आला.
Photo Credit; instagram
पारंपारिक बनारसी फॅब्रिकपासून बनवलेल्या चमकदार पोशाखासोबत, ईशाने बुल्गारीच्या रोम स्प्लेंडर आणि मेडिटेरेनियन कलेक्शनमधील नेकलेस घातला होता.
Photo Credit; instagram
फॅशन सेन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या राधिकाने पार्टीत शियापरेली लाँग स्टूप बस्टिअर ड्रेस परिधान केला होता.
Photo Credit; instagram
वेबसाइटवर या ड्रेसची किंमत 7200 युरो म्हणजेच 6.50 लाख रुपये आहे. तर, राधिकाने घेतलेली पर्स नईम खान-गोल्ड आर्मोरी झोडियाक क्लच होती. ज्याची किंमत 1.67 लाख रुपये आहे.
Photo Credit; instagram
श्लोका मेहताने पार्टीत बेज रंगाचा गाऊन परिधान केला होता. त्यावर सुंदर फुलांचे वर्क केले होते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला मुलीचा जन्म म्हणजे कुटुंबाला लक्ष्मीचं वरदान!