Photo Credit; instagram
Arrow
Isha Keskar: भक्तीमय अंदाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या बाणूचा डॅशिंग लूक!
Photo Credit; instagram
Arrow
मराठमोळी अभिनेत्री इशा केसकर अनेक मालिका आणि चित्रपांमध्ये दिसते. तिच्या टोन्ड सेक्सी बॉडीची अनेकदा चर्चा होते.
Photo Credit; instagram
Arrow
अभिनयाव्यतिरिक्त, इशा विविध व्यायाम करते आणि फिटनेस राखण्यासाठी कडक डाएट फॉलो करते.
Photo Credit; instagram
Arrow
आज आपण इशा केसकरच्या डाएट आणि वर्कआउट प्लानबद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
Arrow
पिलेट्स हा इशाच्या वर्कआउट रूटीनचा एक महत्त्वाचा भाग आहे.
Photo Credit; instagram
Arrow
चांगली झोप रक्ताभिसरण सुधारण्यासाठी इशा दररोज 2-3 तास पिलेट्स करते.
Photo Credit; instagram
Arrow
इशा केसकर तिच्या वर्कआउट सेशनकडे कधीच दुर्लक्ष करत नाही.
Photo Credit; instagram
Arrow
ती स्थिरता वाढवण्यासाठी, शरीराला टोन करण्यासाठी वेट लिफ्टिंग, वेट ट्रेनिंग, दोरी उड्या आणि कार्डिओ व्यायाम करते.
Photo Credit; instagram
Arrow
इशाला जॉगिंग आणि पोहणे देखील आवडते.
वाचलेलं सर्व जाल विसरून, होऊ शकता नापास! 'ही' गोष्ट चुकूनही नका करू
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा