Photo Credit; instagram

Janhvi Kapoor ने असं काय केलं खरेदी?, किंमत तर विचारूच नका...

Photo Credit; instagram

जान्हवी कपूरने तरुण वयातच इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आता तिच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Photo Credit; instagram

अभिनेत्रीने तिच्या कार कलेक्शनमध्ये नवीन कार अॅड केली आहे. ज्याची किंमत जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Photo Credit; instagram

जान्हवीने स्वतःला टोयोटा लेक्सस कार गिफ्ट केली आहे. SUV भारतीय बाजारपेठेतील ही सर्वात महाग मॉडेलपैकी एक आहे.

Photo Credit; instagram

जर आपण त्याच्या किंमतीबद्दल बोललो तर, ही कार जवळपास 2.5 कोटी रुपयांची आहे, ज्यामध्ये रिक्लिनर सीट, मिनी फ्रिज आणि सीट हीटर सारख्या सुविधा आहेत.

Photo Credit; instagram

अभिनेत्रीच्या नव्या कारचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जान्हवीपूर्वी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनीही जूनमध्ये हीच कार खरेदी केली होती. 

Photo Credit; instagram

Toyota Lexus च्या आधी जान्हवीने Mercedes GLE 250D, BMW X5 आणि Mercedes Benz S-Class सारख्या कार खरेदी केल्या. 

Photo Credit; instagram

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, जान्हवीचा 'उलज' हा चित्रपट 2 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला, जो थिएटरमध्ये फारशी कमाई करू नाही शकला.

पुढील वेब स्टोरी

Name Astro: 'J' पासून नाव सुरू होणारे लोक असतात खूपच...

इथे क्लिक करा