Photo Credit; instagram
अंबानींच्या पार्टीत Janhvi Kapoor चा जलवा, बॉयफ्रेंडसोबत...
Photo Credit; instagram
Bollywood अभिनेत्री जान्हवी कपूर जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री-वेडिंग फंक्शन एन्जॉय करतेय.
Photo Credit; instagram
जान्हवी कपूरसोबत तिचा चर्चेत असणारा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया देखील अंबानींच्या सेलिब्रेशनला उपस्थित होता.
Photo Credit; instagram
प्री-वेडिंग सेलिब्रेशनच्या दुसऱ्या दिवसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये जान्हवी बॉयफ्रेंड शिखरसोबत दिसतेय.
Photo Credit; instagram
जान्हवी शिखर पहाडियासोबत रिलेशनमध्ये असल्याची चर्चा आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशलसोबत ती शिखरची ओळख करून देताना दिसली.
Photo Credit; instagram
कतरिनाला भेटल्यानंतर जान्हवी आधी तिला मिठी मारते आणि नंतर विकी कौशलशी बोलते.
Photo Credit; instagram
जान्हवीसोबत असलेला शिखरही कतरिना आणि विकीला भेटताना दिसला. या चौघांच्या चिट-चॅटचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Weight Loss: चवीने खा, बारीक व्हा! 7 दिवसात दिसाल अगदी सडपातळ
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
मालदिव्हमध्ये पलक तिवारीचा BOLD लूक! इब्राहिमसोबत व्हॅकेशन केलं एन्जॉय