Photo Credit; instagram

Janhvi Kapoor: 'तो' त्रास व्हायचा नाही सहन, म्हणून बॉयफ्रेंडला द्यायची सोडून!

Photo Credit; instagram

जान्हवी कपूर तिच्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखली जाते. एका मुलाखतीत ती पीरियड्सबद्दल बोलली. 

Photo Credit; instagram

जान्हवी म्हणाली की, 'पीरियड्सच्या वेदना विचित्र होत्या. जेव्हा माझे बिझी शेड्यूल असते तेव्हा वेदना फारशा जाणवत नाहीत, कारण शुटिंगवेळी वेदना लक्षात येत नाहीत.

Photo Credit; instagram

पण जेव्हा मी घरी फ्री असते त्यावेळी पॅरालाइज व्हावं एवढ्या तीव्र वेदना होतात.

Photo Credit; instagram

जान्हवीने सांगितले की, मागच्या वेळी तिला हिप पेन होते. अचानक तिचे स्नायू दुखू लागले. याआधी तिना पाठदुखीचा त्रास होत होता.

Photo Credit; instagram

तिला संपूर्ण स्नायू ओढल्यासारखे वाटते. एक वेळ अशीही आली होती जेव्हा जान्हवीच्या नाकातून रक्त आले होते.

Photo Credit; instagram

जान्हवीने पीरियड्सबाबत आणखी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. ती म्हणते, पूर्वी या दिवसांमध्ये ती चिडायची आणि ब्रेकअप करायची.

Photo Credit; instagram

ती म्हणाली, पिरीयड्समध्ये काही वर्षांपूर्वी मी दर महिन्याला त्या व्यक्तीसोबत ब्रेकअप करायचे. सुरुवातीचे दोन-तीन महिने तो शॉकमध्ये असायचा.

Photo Credit; instagram

नंतर तो म्हणायचा, ठीक आहे. मग दोन दिवसांनी मी रडत त्याच्याकडे जायचे आणि सॉरी म्हणायचे. मी अशी का वागायची हे मला कळत नव्हते.

Photo Credit; instagram

जान्हवी अनेक वर्षांपासून शिखर पहारियाला डेट करत आहे. ते अनेकदा एकत्र दिसतात.

पुढील वेब स्टोरी

Janhvi Kapoor: 'तो' त्रास व्हायचा नाही सहन, म्हणून बॉयफ्रेंडला द्यायची सोडून!

इथे क्लिक करा