शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा एक मल्टीस्टारर चित्रपट आहे.
Photo Credit; instagram
'जवान'मध्ये लक्ष्मीची भूमिका साकारणारी दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियमणीलाही खूप पसंत केलं जातंय आहे.
Photo Credit; instagram
अभिनेत्रीने 2003 मध्ये 'इवारे अटागाडू' या चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीत तिच्या करिअरला सुरुवात केली. पुढे मेहनतीमुळे ती इंडस्ट्रीचा एक मोठा चेहरा बनला.
Photo Credit; instagram
पण, तिने चित्रपटांमध्ये किसिंग सीन करणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
Photo Credit; instagram
एका मुलाखतीत ती म्हणाली होती, 'मी चित्रपटांमध्ये किस घेऊ शकत नाही, कारण जर मी असं केलं तर मला माझ्या पतीला उत्तर द्यावं लागेल.'
Photo Credit; instagram
अभिनेत्री म्हणाली, 'मला माहित आहे की किसिंग सीन हा आमच्या प्रोफेशनचा एक भाग आहे. पण मी ते करण्यात कम्फर्टेबल नाही.'
Photo Credit; instagram
प्रियामणीचा म्हणते की तिचा करिअर-ओरिएंटेड पती आणि सासरच्या लोकांनी तिला नेहमीच पाठिंबा दिला. अशा वेळी त्यांची पसंत नापसंतीची काळजी घेणं हे तिचं कर्तव्य आहे.
Photo Credit; instagram
अनेकवेळा तिला अशा भूमिकांची ऑफर आली, पण तिने नकार दिला.
Photo Credit; instagram
प्रियामणीने 2017 मध्ये मुस्तफा राजसोबत लग्न केलं. दोघंही त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहेत.
रितेश देशमुख तिसऱ्यांदा होणार बाप, 36 वर्षीय जिनिलिया प्रेग्नंट?