Photo Credit; instagram
Arrow
Jawan Trailer : शाहरुखच्या हिरोईनची जुळ्या मुलांसोबत स्वॅगवाली एन्ट्री!
Photo Credit; instagram
Arrow
जवानचा ट्रेलर रिलीज झाल्यामुळे सगळेच शाहरुख खानला पाहाण्यात दंग झालेत. सोशल मीडियावर याचीच चर्चा सुरू आहे.
Photo Credit; instagram
Arrow
पण हे वातावरण शाहरुख खानची मुख्य अभिनेत्री आणि साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा हिने आणखीनच रोमांचक केलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
आतापर्यंत सोशल मीडियापासून दूर असलेल्या नयनताराने इंस्टाग्रामवर पदार्पण केलं. तेही फुल्ल स्वॅगमध्ये.
Photo Credit; instagram
Arrow
डेब्यू व्हिडीओमध्ये नयनताराने तिच्या जुळ्या मुलांसोबत फुल स्वॅगमध्ये एन्ट्री केली.
Photo Credit; instagram
Arrow
पांढर्या कॅज्युअल आउटफिटमध्ये नयनतारा खूपच सुंदर दिसत होती. तिने आणि तिच्या जुळ्या मुलांनाही यावेळी गॉगल्स कॅरी केले होते.
Photo Credit; instagram
Arrow
नयनताराने व्हिडिओ शेअर करत तमिळमध्ये कॅप्शन लिहिलंय.
Photo Credit; instagram
Arrow
नयनताराचा पती विघ्नेश शिवन यानेही पोस्टवर कमेंट करून आपलं प्रेम व्यक्त केलं. त्याने लिहिलं, 'My uyirs, ulagam'मध्ये आपले स्वागत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
जवानमध्ये नयनतारा शाहरुखच्या अपोझिट दिसणार आहे. ती या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच एन्ट्री करणार आहे.
Jawan Trailer : शाहरुखच्या एका डायलॉगमुळे समीर वानखेडे का ट्रेडिंगमध्ये?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!