Photo Credit; instagram
Arrow
'अश्लीलता...', 'अडाणी राजकारणी' म्हणणाऱ्या काजोलला लालू प्रसादांचा थेट सवाल
Photo Credit; instagram
Arrow
सोशल मीडियाच्या काळात कधी कोणत्या गोष्टी व्हायरल होतील हे सांगता येत नाही. सध्या काजोल आणि लालू प्रसाद यादव यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
लालू प्रसाद यादव काजोलला म्हणतात, 'पूर्वी आम्ही ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट पाहायचो. आताच्या चित्रपटांमध्ये काय फरक आहे. अश्लीलता नाही वाढली?'
Photo Credit; instagram
Arrow
हा प्रश्न ऐकून काजोल हसते आणि म्हणते, 'चित्रपट हा आपल्या समाजाचा आरसा आहे . जे समाजत घडतं तेच पूर्वीही दाखवलं जात होतं.'
Photo Credit; instagram
Arrow
'आजही तेच दाखवलं जात आहे जे घडत आहे. पण हो मी तुमच्याशी सहमत आहे. आजच्या चित्रपटांमध्ये अशी काही दृश्य असतात जे मुलांसोबत पाहू शकत नाही.'
Photo Credit; instagram
Arrow
काजोल आणि लालूंच्या या व्हिडीओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. असा प्रश्न विचारल्यामुळे लालूंचे कौतुक होत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
त्याचवेळी काजोलने हसत हसत आपला मुद्दा मांडल्यामुळे तिचेही कौतुक होत आहे
Photo Credit; instagram
Arrow
नुकत्याच एका मुलाखतीत काजोल असंही म्हणाली होती की, देशातील नेते सुशिक्षित नाही. यामुळे ती ट्रोल झाली होती.
टेस्टमध्येही नवीन जर्सीत दिसणार टीम इंडिया! फोटो आले समोर
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
मालदिव्हमध्ये पलक तिवारीचा BOLD लूक! इब्राहिमसोबत व्हॅकेशन केलं एन्जॉय
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!