Photo Credit; instagram

Arrow

Sara Ali Khan : कपिलने साराला विचारला शुबमनबद्दल प्रश्न, ती म्हणाली...

Photo Credit; instagram

Arrow

सारा अली खानचा 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेता विकी कौशल आणि साराजी जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सारा सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नुकतीच ती विकीसोबत द कपिल शर्मा शोमध्येही पोहोचली होती.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी कॉमेडी किंग कपिलने तिला गंमतीतच हातवारे करत शुभमन गिलबद्दल प्रश्न विचारला.

Photo Credit; instagram

Arrow

यावर उत्तर देण्याऐवजी साराने चतुराईने प्रश्न फिरवला. यामुळे सध्या याबाबत चर्चा सुरू आहे.

WTC Final : विराट कोहलीला इतिहास रचण्याची संधी, 4 विक्रम मोडणार?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा