Arrow
प्रसिद्ध अभिनेत्याचे 9 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडला Kiss,फोटो केले शेअर
Arrow
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कपलपैकी एक आहेत.
Arrow
सध्या करण कुंद्रा आणि तेजस्वी वेकेशनवर असून एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत.
Arrow
करणने व्हेकेशनचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये दोघेही नाश्ता करताना दिसले आहेत.
Arrow
एकत्र सकाळचा नाश्ता करत असताना करणने तेजस्वीला किस केले आहे.
Arrow
ब्रेकफास्टच्या टेबलवरच करण आणि तेजस्वी रोमॅंटीक होताना दिसले आहेत.
Arrow
दोघांचेही फॅन्स त्यांच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट करत आहेत.
Arrow
एका युझरने 'दोघे एकत्र सुंदर दिसतायत', तर दुसऱ्या युझरने क्युट अशी कमेंट केली आहे.
Arrow
करण-तेजस्वी यांची बिग बॉस 15 मध्ये मैत्री झाली होती. या शोमध्ये दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
Shweta Tiwari चे साडीमधील 'हे' 10 ग्लॅमरस Photo,एकदा तरी पाहाच!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
स्मिता पाटीलच्या मुलाने केलं दुसरं लग्न, पण वडिलांना नाही बोलावलं!
लग्नाआधी आपण इंटीमेट होऊ शकतो का? पाहा ऐश्वर्या काय दिलं उत्तर!
36 वर्षांची मुनमुन दत्ता अजूनही का आहे अविवाहित?
'या' अभिनेत्रीने सांगितला एक असा किस्सा की...