Photo Credit; instagram

Kareena Kapoor अडकली नव्या वादात, न्यायालयाकडून नोटीस!

Photo Credit; instagram

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर हीला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे.

Photo Credit; instagram

'करीना कपूर खान प्रेग्नन्सी बायबल' या पुस्तकामुळे करीना अडचणीत सापडली आहे. 

Photo Credit; instagram

करीना कपूर आणि सैफ अली खान यांना तैमर आणि जहांगीर अशी दोन मुले आहेत.

Photo Credit; instagram

करिनाने तिच्या गरोदरपणातील अनुभव शेअर करण्यासाठी या नावाने एक पुस्तक लिहिले आहे.

Photo Credit; instagram

या पुस्तकाच्या नावात 'बायबल' वापरल्यामुळे जबलपूरच्या ख्रिश्चन समाजसेवकांनी आक्षेप व्यक्त केला आहे.

Photo Credit; instagram

तक्रारदार ख्रिस्तोफरचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने करीनाला नोटीस बजावली आहे.

Photo Credit; instagram

करीना कपूरचे लग्न भोपाळचे नवाब सैफ अली खानसोबत झाले आहे.

पुढील वेब स्टोरी

अरेंज नाही तर Love मॅरेज करतात 'या' तारखेला जन्मलेले लोक!

इथे क्लिक करा