Photo Credit; instagram

Arrow

Bollywood : स्टार्सना फिट राहणं अवघडच नाही तर महागडंही! कारण... 

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड सेलिब्रिटी स्वतःला फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतात. ते कधीही वेळ न पाहता व्यायाम करतात. 

Photo Credit; instagram

Arrow

बिझी शेड्युलमुळे, स्टार्स अनेकदा पर्सनल ट्रेनर्सची नियुक्ती करतात. पण त्यांची फी किती याबाबत तुम्हाला माहिती आहे का?

Photo Credit; instagram

Arrow

हृतिक रोशन त्याच्या फिटनेसने कोणालाही मात देऊ शकतो. चाहते त्याच्या अॅब्ससाठी वेड आहेत. प्रत्येकाला त्याच्यासारखी बॉडी हवी आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

पण हृतिकच्या फिट बॉडीला क्रिस गेथिनने ट्रेन केले आहे आणि या पर्सनल ट्रेनरसाठी तो दरमहा 20 लाख रुपये खर्च करतो. 

Photo Credit; instagram

Arrow

कतरिना कैफ तिच्या वर्कआऊटइतकेच तिच्या आहाराकडेही लक्ष देते. तिला प्रसिद्ध सेलिब्रिटी ट्रेनर यास्मिन कराचीवाला ट्रेन करते. 

Photo Credit; instagram

Arrow

कतरिनासोबत यास्मिन आलिया आणि दीपिकालाही प्रशिक्षण देते. यासाठी ती एकाकडून दरमहा ४५ हजार रुपये घेते.

Photo Credit; instagram

Arrow

करिना कपूरने इंडस्ट्रीत झिरो फिगरचा ट्रेंड सुरू केला. ती तिच्या पर्सनल ट्रेनर नम्रता पुरोहितला महिन्याला ६५,००० रुपये देते. 

Photo Credit; instagram

Arrow

नम्रता मलायका अरोरालाही ट्रेन करते. वयाच्या पन्नाशीतही अभिनेत्रीचा फिटनेस जबरदस्त आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

तर बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत योगेश बटेजाच्या हाताखाली फिटनेसचे प्रशिक्षण घेते. यासाठी ती 45 हजार रुपये फी भरते.

Photo Credit; instagram

Arrow

सिंडी जॉर्डन श्रद्धा कपूर आणि जॅकलिन फर्नांडिस यांना फिटनेसचे प्रशिक्षण देते. त्यासाठी ती दरमहा ३० हजार रुपये घेते. 

नाश्त्यापासून ते झोपेपर्यंत... 'या' 7 गोष्टी फॉले करून झटपट घटवा Belly Fat!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा