Photo Credit; instagram

Arrow

लाखो चाहत्यांना घायाळ करणारी ललना करतेय अजगराला Kiss!

Photo Credit; instagram

Arrow

'खतरों के खिलाडी 13'साठी अभिनेत्री हिना खान दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये पोहोचली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रोहित शेट्टीने होस्ट केलेला रिअॅलिटी शो जुलै 2023 मध्ये प्रीमियर होणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

टीव्हीवरील प्रीमियरच्या आधी, हिना खतरों के खिलाडी 13 मध्ये चॅलेंजर म्हणून सामील झाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हिना खानने 'खतरों के खिलाडी 13' च्या शूटची एक झलक शेअर केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तिने अजगर, रोहित शेट्टी आणि इतर स्पर्धकांसोबतचे स्वतःचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

हिनाने गळ्यात अजगर टाकला असून त्याच्यासोबत फोटो काढला आणि त्याचे चुंबनही घेतले.

अरे! ही तर आपली सई... हॉट लुक भारीच की, पण कुठे आणि कोणसोबत फिरतेय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा