Photo Credit; instagram
सारा-अनन्यानंतर कोण आहे कार्तिकची मिस्ट्री गर्ल? पाहा Photo
Photo Credit; instagram
विद्या बालन-कार्तिक आर्यन स्टारर 'भूलभुलैया 3' चित्रपटाची तुफान चर्चा रंगली आहे.
Photo Credit; instagram
या चित्रपटात कार्तिक रुह बाबाची भूमिका साकारणार आहे. तर विद्या बालन मंजुलिकाचा रोल करणार आहे.
Photo Credit; instagram
विद्या बालनने एका मुलाखतीत कार्तिकच्या वैयक्तीक जीवनाबद्दल मोठं विधान केलं
Photo Credit; instagram
कार्तिक नेहमी मिस्ट्री वुमनसोबत फोनवर व्यस्त असतो, असं विद्या बालन म्हणाल्या
Photo Credit; instagram
"कार्तिक सिंगल आहे. कार्तिकचं नाव सारा अली खान, अनन्या पांडेसोबत जोडलं गेलं होतं."
Photo Credit; instagram
"एका इव्हेंटमध्ये फॅनने कविता बोलून कार्तिकला प्रपोज केला होता. कार्तिकला फिमेल अटेंशन पसंत आहे"
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
लग्नानंतर 4 महिन्यातच सोनाक्षीकडे गुड न्यूज? यूजर्सने केला शुभेच्छांचा वर्षाव
इथे क्लिक करा
Related Stories
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा