Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्रीची कर्व्ही फिगर तुम्हालाही करेल बेधुंद, खरं वाटत नसेल तर पाहाच!

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडची सुपर हॉट अभिनेत्री ईशा गुप्ता अभिनयापेक्षा तिच्या ग्लॅमरस स्टाइल आणि फिटनेससाठी ओळखली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

तिचे इंस्टाग्रामवरील फोटो पाहता ती फिटनेसकडे खूप लक्ष देते हे दिसून येते. 

Photo Credit; instagram

Arrow

ईशाची कर्वी फिगर चाहत्यांना वेड लावते. तिची एक झलक पाहण्यासाठी लोक आतुर आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री तिचा फिटनेस राखण्यासाठी कोणता रूटीन फॉलो करते ते जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

ईशा शाकाहारी जेवण घेते. ती तिच्या आहारात प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थ खाते. 

Photo Credit; instagram

Arrow

तिला ताजी आणि हंगामी फळे खायला आवडतात. ती थोड्या वेळाने हेल्दी स्नॅक्सही घेते. तिला ज्यूस प्यायलाही आवडते. 

Photo Credit; instagram

Arrow

ईशा पुरेसे पाणी घेते. यामुळे चेहऱ्यावर चमक राहते, असा तिचा विश्वास आहे.

Photo Credit; instagram

Arrow

फिट राहण्यासाठी अभिनेत्री योगा करते. ती सर्वात कठीण योगासने देखील करते, जी तिची फिगर राखण्यासाठी उपयुक्त ठरतात. 

Photo Credit; instagram

Arrow

ईशाच्या फिटनेसचा मूळ मंत्र म्हणजे व्यायाम. ती दररोज वेटलिफ्टिंग, टायर फ्लिप, धावणे, स्कॉट्स, किक बॉक्सिंग, रोप क्लाइंबिंग आणि पिलेट्स सारखे व्यायाम करते.

Weight Loss करण्याचा जपानी फॉर्म्युला आहे तरी काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा