Photo Credit; instagram
Hardik Pandya च्या लहानपणीचे फोटो भावाने केले शेअर!
Photo Credit; instagram
T20 विश्वचषकातील चमकदार कामगिरी आणि विजेतेपदानंतर सर्वजण अष्टपैलू हार्दिक पंड्याचे कौतुक करत आहेत.
Photo Credit; instagram
आता हार्दिकचा मोठा भाऊ क्रिकेटर कृणाल पंड्याने त्याचे लहानपणीचे काही फोटो शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
हार्दिक आणि कृणाल एकत्र क्रिकेट खेळून मोठे झाले. हार्दिकने लहानपणी खूप संघर्ष केला.
Photo Credit; instagram
हार्दिक आणि कृणाल दुसऱ्यांचे क्रिकेट किट घेऊन सरावाला जायचे.
Photo Credit; instagram
एवढेच नाही तर दोघेही दिवसातून दोन वेळा मॅगी खाऊन दिवस काढायचे. कारण त्यावेळी कुटुंबाची परिस्थिती चांगली नव्हती.
Photo Credit; instagram
कुटुंबात वडील हिमांशू हेच कमावणारे होते. एका व्यक्तीच्या उत्पन्नातून सर्व खर्च चालायचा.
Photo Credit; instagram
हळूहळू कृणाल आणि हार्दिकने सामने खेळून कमाई सुरू केली.
Photo Credit; instagram
एक काळ असा होता की डोमेस्टिक क्रिकेट खेळल्यानंतर दोघांना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली.
Photo Credit; instagram
या दोन्ही भावांनी आयपीएलमध्ये प्रवेश करताच खळबळ उडवून दिली. आता हार्दिक मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
केस होतील घनदाट, टक्कल होईल दूर... ट्राय करा 'हा' उपाय!
इथे क्लिक करा
Related Stories
अभिनेत्री तब्बूचे 'हे' फोटो पाहून तुमची झोप उडेल!
निया शर्माचा मोठा खुलासा, ओठांना टोचते इंजेक्शन, कारण...
'अश्लील मुलगी...', असं म्हणणाऱ्यांना निक्की तांबोळीचं सडेतोड उत्तर
लग्नाआधी आपण इंटीमेट होऊ शकतो का? पाहा ऐश्वर्या काय दिलं उत्तर!