अभिनेत्री दुसऱ्या धर्मात करणार लग्न; म्हणाली, "मुलं पाहिजेत..."
Photo Credit; instagram
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा गेल्या काही दिवसांपासून तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे.
Photo Credit; instagram
क्रिस्टल करोडपती उद्योगपती गुलाम गौस देवानीला डेट करत असल्याचं वृत्त समोर आलं आहे. दोघंही अनेकदा एकमेकांसोबत सुट्टीचा आनंद घेताना दिसून आलेत.
Photo Credit; instagram
क्रिस्टलने अद्याप गुलामसोबतच्या तिच्या नात्याची अधिकृत माहिती दिली नाही पण, याबद्दल तिने नकारही दिला नाही. अशातच चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.
Photo Credit; instagram
आता अलीकडेच क्रिस्टलने स्वतः तिच्या लग्नाच्या प्लानिंगबद्दल आणि लग्न कधी करणार हे सांगितले.
Photo Credit; instagram
क्रिस्टल नुकतीच कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टवर दिसली होती. दरम्यान, तिने सांगितले की तिला लग्न करायचे आहे आणि मुलंसुद्धा हवी आहेत, पण त्यासाठी अजून वेळ आहे.
Photo Credit; instagram
लग्नाबद्दल बोलताना क्रिस्टल म्हणाली, "अजून माझ्या लग्नाला वेळ आहे आणि वेळ आली की लगेचच लग्न होईल."
Photo Credit; instagram
क्रिस्टल पुढे म्हणाली, "हो, मला लग्न करायचे आहे. मलाही मुले हवी आहेत. त्यामुळे, मला लग्न करायचे आहे, पण आत्ता नाही."
Photo Credit; instagram
क्रिस्टलने सांगितले होते की तिला असा मुलगा हवा आहे जो काम करणारा आणि प्रामाणिक असेल. मात्र, त्याला जास्त प्रवास करायला आवडत नसेल. आता क्रिस्टल कधी आणि कोणाशी लग्न करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.