Photo Credit; instagram
'लोकं आमच्याबाबत करतात 'तो' विचार, म्हणून...' अभिनेत्रीने 'हे' काय सांगितलं?
Photo Credit; instagram
'बिग बॉस 18' या रिअॅलिटी शोमधून लोकप्रिय झालेली यामिनी मल्होत्रा सध्या चर्चेत आहे. खरंतर, अभिनेत्रीला बऱ्याच काळापासून मुंबईत भाड्याने घर मिळत नाहीये.
Photo Credit; instagram
ही अभिनेत्री अजूनही घर शोधत आहे आणि खूप काळजीत आहे. घरमालक कलाकारांबद्दल नेमका काय विचार करतात हे यामिनीने आता सांगितलं आहे.
Photo Credit; instagram
यामिनी म्हणाली, 'घरमालकांना वाटतं की आम्ही कलाकार ड्रग्ज घेतो आणि पार्टी करतो.'
Photo Credit; instagram
'त्यामुळे काही लोक कलाकारांना घरे भाड्याने देण्यास तयार नाहीत." असं यामिनी म्हणाली.
Photo Credit; instagram
"त्यांना वाटतं की जर एखादा अभिनेता अडचणीत असेल तर तो मानसिक दबावामुळे काहीतरी चुकीचे पाऊल उचलू शकतो.'
Photo Credit; instagram
'बऱ्याचदा आपण कलाकार भाडे देत नाही, हेही या लोकांच्या मनात असतं."
Photo Credit; instagram
"मला समजू शकते, पण हे सर्व फक्त 5 टक्के कलाकार करतात, अन्यथा 95 टक्के कलाकार कठोर परिश्रम करणारे आणि त्यांच्या कलेसाठी समर्पित असतात."
Photo Credit; instagram
"मुंबई ही माझी कर्मभूमी आहे. मी येथे सादरीकरण करण्यासाठी आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आले आहे.'
Photo Credit; instagram
'मला कोणत्याही प्रकारच्या नकारात्मकतेत अडकायचे नाही.' असंही यामिनी यावेळी म्हणाली.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
दररोज पाण्यात भिजवलेले २ अंजीर खा, अन् स्टॅमिना...
इथे क्लिक करा
Related Stories
स्मिता पाटीलच्या मुलाने केलं दुसरं लग्न, पण वडिलांना नाही बोलावलं!
'Kissing सीन करायला भाग पाडले', अभिनेत्रीने 'हे' काय सांगितलं?
लग्नाआधी आपण इंटीमेट होऊ शकतो का? पाहा ऐश्वर्या काय दिलं उत्तर!
36 वर्षांची मुनमुन दत्ता अजूनही का आहे अविवाहित?