Photo Credit; instagram

'या' HOT अभिनेत्रीच्या सडपातळ कंबरेचं नेमकं गुपित काय?

Photo Credit; instagram

फिटनेससाठी माणसाला खूप घाम गाळावा लागतो.

Photo Credit; instagram

अशीच एक अभिनेत्री आहे की, जी प्रचंड फिट असते. पण विशेषत: तिच्या सडपातळ कंबरेबाबत नेहमीच सर्वांना आकर्षण वाटतं

Photo Credit; instagram

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या फिटनेसची खूप चर्चा असते.

Photo Credit; instagram

वयाच्या 50 व्या वर्षी मलायकाचा फिटनेस हा एखाद्या 25 वर्षांच्या मुलीसारखा आहे.

Photo Credit; instagram

मलायका तिचा फिटनेस राखण्यासाठी कोमट लिंबू पाणी पिते.

Photo Credit; instagram

जर तुम्हालाही मलायकासारखा फिटनेस मिळवायचा असेल तर तुम्ही कोमट लिंबू पाणी पिऊ शकता.

Photo Credit; instagram

लिंबू व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत आहे, जो रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतो.

Photo Credit; instagram

लिंबाच्या पाण्यात असलेले सायट्रिक अॅसिड पचन सुधारण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

लिंबू पाण्यात कॅलरी कमी असते आणि चयापचय वाढवण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

लिंबू पाण्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Photo Credit; instagram

लिंबू पाण्यात असलेले जीवनसत्त्वे आणि खनिजे ऊर्जा पातळी वाढविण्यास मदत करतात. त्यामुळे व्यायामासोबत कोमट पाण्यात लिंबूचा रस घेणं हेच मलायकाच्या सडपातळ कंबरेचं गुपित आहे.

पुढील वेब स्टोरी

पुण्यात ठरल्या वादग्रस्त, कोण आहेत IAS अधिकारी पूजा खेडकर?

इथे क्लिक करा