सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या आगामी 'गदर 2' या चित्रपटाबाबत बरीच चर्चा आहे. यात नवीन अभिनेत्रीलाही कास्ट करण्यात आलं आहे.
Photo Credit; instagram
पंजाबी आणि तेलुगू इंडस्ट्रीत अभिनय करणारी सिमरत कौर रंधावा गदर २ मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. उत्कर्ष शर्माच्या अपोझिट तिची कास्टिंग केली आहे.
Photo Credit; instagram
उत्कर्ष हा दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा आहे. या चित्रपटात तो तारा सिंग आणि सकीनाच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिमरत चित्रपटात त्याची प्रेयसी असू शकते.
Photo Credit; instagram
आत्तापर्यंत चित्रपटातून सिमरतची कोणतीही झलक समोर आलेली नाही. पण याआधी लोक तिला ट्रोल करत तिच्या कास्टिंगवर प्रश्न उपस्थित करत आहेत.
Photo Credit; instagram
सिमरतने एकदा अॅडल्ट चित्रपटात काम केले होते. त्या चित्रपटाची एक सेन्स्युस क्लिप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने बोल्ड सीन केला आहे.
Photo Credit; instagram
हा सीन पाहिल्यानंतर लोक गदर 2 च्या निर्मात्यांवर संतापले आहेत. सिमरतच्या कास्टिंगवर गदरचे चाहते निराशा व्यक्त करत आहेत.
Photo Credit; instagram
यूजर्सनी लिहिलं, 'मी गदरचा चाहता आहे. आशा आहे की निर्मात्यांनी यात काही बदल घडवू नये. सिमरत खरच त्यात नवीन हिरोईन आहे का?'
Photo Credit; instagram
सिमरतने तेलुगू चित्रपट डर्टी हरीमध्ये काम केले होते. तिने इंटिमेट सीन दिले होते. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. श्रवण रेड्डी त्याचा हिरो होता.
Photo Credit; instagram
व्हायरल क्लिपमध्ये सिमरत कौर लिप लॉक करताना दिसत आहे. तिचा हा बोल्ड सीन पाहून लोक हैराण झालेत.
आधी बापाला, आता मुलाला...; R Ashwin ठरला पहिला भारतीय गोलंदाज