Photo Credit; instagram
'महाराणी'मधील 'ती' बोल्ड अभिनेत्री खऱ्या आयुष्यातही प्रचंड हॉट!
Photo Credit; instagram
नुकतीच SonyLIV वर स्ट्रीम झालेली महाराणी वेब सीरीज ही सर्वांच्याच पसंतीस पडत आहे.
Photo Credit; instagram
या वेब सीरीजमध्ये हुमा कुरेशी ही मुख्य भूमिकेत आहे.
Photo Credit; instagram
पण यामध्ये ख्याती देवी ही भूमिका साकारणाऱ्या एका अभिनेत्रीचीही बरीच चर्चा होत आहे. तिचे खरे नाव तनु विद्यार्थी आहे.
Photo Credit; instagram
महाराणीमध्ये तनूने जी भूमिका साकारली आहे त्यामुळे तिचे चाहते खूपच खुश झाले आहेत.
Photo Credit; instagram
अभिनयासोबतच तनु खऱ्या आयुष्यातही खूप हॉट आहे, तिचे इन्स्टाग्रामवरील फोटो याचा पुरावा आहेत.
Photo Credit; instagram
तनु इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह असते आणि वेळोवेळी फोटोही पोस्ट करते.
Photo Credit; instagram
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये अनेक ठिकाणी महाराणी वेब सीरिजचे शूटिंग पूर्ण झाले आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
व्यायामाशिवाय व्हाल सडपातळ, फक्त 7 दिवस करा एकच काम...
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!