Photo Credit; instagram

Arrow

Malaika Arora ने शेअर केला अर्जुनचा एक प्रायव्हेट Photo! लिहिलं...

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असते. नुकत्याच तिने शेअर केलेल्या एका फोटोमुमुळे चर्चेला उधाण आलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मलायकाने बॉयफ्रेंड अर्जुन कपूरचा एक प्रायव्हेट फोटो स्टोरीमध्ये शेअर केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या फोटोमध्ये अर्जुनने काळी शॉर्ट्स घातली आहे. तर, तो शर्टलेस होऊन सोफ्यावर बसला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मलायकाने या प्रायव्हेट फोटोवर लिहिलं आहे की, 'My Lazy Boy.'

Photo Credit; instagram

Arrow

मलायकाने हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताच तो काही वेळातच व्हायरल झाला.

Photo Credit; instagram

Arrow

यावरून मलायकाला ट्रोल करण्यासही सुरुवात झाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मलायकाने पहिल्यांदाच असं केलेलं नाहीये. नेहमीच ते दोघं एकमेकांच्या फोटोवर कमेंट करत त्यांचं प्रेम व्यक्त करतात.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच, कधी-कधी दोघेही एकत्र सुट्ट्या एन्जॉय करतात. ते अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

शाहरुखच्या फॅन गर्लचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! कोण आहे हेतल गडा?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा