मुंबईत मन्नत, दुबईत जन्नत... शाहरूख खानच्या आलिशान बंगल्याचे इनसाइड Photo
Photo Credit; instagram
बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या मुंबईतील मन्नत या बंगल्याबद्दल तुम्ही खूप ऐकलं असेल.
Photo Credit; instagram
पण शाहरुखच्या आलिशान प्रॉपर्टीपैकी एक म्हणजे त्याचा दुबईतील बंगला. ज्याला जन्नत असं नाव देण्यात आलं आहे.
Photo Credit; instagram
अलीकडेच दुबईमध्ये झालेल्या गव्हर्नमेंट समिटमध्ये शाहरुखने या बंगल्याचा उल्लेख केला आणि तो नखीलने त्याला भेट म्हणून दिल्याचे सांगितले. नखील दुबईतील सर्वात मोठा रिअल इस्टेट उद्योग आहे.
Photo Credit; instagram
शाहरुखने असेही सांगितले की, दुबईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अली हे त्यांचे शेजारी आहेत.
Photo Credit; instagram
दुबईच्या प्राइम लोकेशन पाम जुमेराह येथे असलेल्या शाहरुखच्या या बंगल्याची किंमत 100 कोटींहून अधिक आहे.
Photo Credit; instagram
या भव्य बंगल्याचे इंटीरियर त्यांची पत्नी गौरी खान हिने डिझाइन केलं आहे. 14 हजार स्क्वेअर फुटांचा हा आलिशान बंगला आहे.
Photo Credit; instagram
शाहरुखच्या या व्हिलामध्ये 6 मोठे बेडरूम, दोन रिमोट कंट्रोल गॅरेज, प्रायव्हेट पूल आणि समोर बीचचे दृश्य दिसते. जगभरातील सुविधा येथे उपलब्ध आहेत.
Photo Credit; instagram
शाहरुखचे यश लक्षात घेऊन जन्नतची रचना करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अनेकदा त्याचं कुटुंब येथे सुट्ट्यांसाठी जातं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेल्या मुलींना सौंदर्याचा असतो खूपच माज!